Chala Janun Gheu Ya Sanvad Sadha Naati Sadha Translated By Manjusha Amdekar
Regular price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 54.00
Unit price
per
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात प्रत्येक माणसाला दुसNयाशी संवाद साधावाच लागतो. आई-वडिल, मुलं, जोडीदार, शेजारी, सहकारी विंÂवा अनोळखी लोकांशी सुद्धा... मनमोकळा संवाद साधणं ही प्रत्येकाचीच गरज असते. सुसंवादानेच आपले धकाधकीचे आयुष्य सुरळीत राहते, तणावमुक्त होते... संवाद साधून स्वत:चे आणि दुस-यांचेही आयुष्य समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला निश्चितच मदत करेल.