Skip to product information
1 of 2

Payal Books

Chala Janun Gheu Ya Gudghedukhi Translated By Sushma Shaligram

Regular price Rs. 54.00
Regular price Rs. 60.00 Sale price Rs. 54.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
सांधेदुखीच्या सर्व प्रकारांमध्ये सर्वात जास्त आढळणारा प्रकार म्Aहणजे गुडघेदुखी. दुखापत, अस्थिभंग अथवा संधिदाह या कारणांमुळे होणारी गुडघेदुखी अ‍ॅलोपॅथी, अ‍ॅक्युपंक्चर, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार आणि युनानी अशा विविध उपचारपद्धतीने कशी बरी होईल याची माहिती या पुस्तकात दिली आहे. गुडघेदुखी झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावरच सर्व उपचारपद्धती भर देतात़ शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्यासाठी नियमित व्यायामाचाही सल्ला दिला जातो.