: मृत्यू हे आपल्या सर्वांसाठीचे एक गूढ आहे, हे रहस्य उलगडणाऱ्या प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. मृत्यू आपल्याला काही ठळक संकेत देतो, असे या ग्रंथात वर्णिलेले आहे. मृत्यूसमयी काय घडते, याबद्दल प्रस्तुत पुस्तकात चर्चा आहे. आत्म्यानंतरच्या प्रवासावरही यात प्रकाश टाकण्यात आलेला आहे, शास्त्रीय दृष्टीकोनातून पंचकोश व षटचक्रे यावरील माहितीही या पुस्तकात मिळते.
Payal Book
Chakra Janmajanmantariche (sangrahya prakashane) O/P by sham tilak
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability

