Skip to product information
1 of 2

Payal Books

Career Margadarshak by Dr. Shriram Geet

Regular price Rs. 243.00
Regular price Rs. 270.00 Sale price Rs. 243.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATION
करिअरहा आजच्या काळात कळीचा मुद्दा झाला आहेया क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉश्रीराम गीत यांनी लिहिलेल्या 'करिअर मार्गदर्शकया नव्या पुस्तकाने कित्येक जणांना दिलासा मिळणार आहेमळलेल्या किंवा नव्या वाटेनं जाऊ पाहणाऱ्या नवतरुणांनाच फक्त नव्हे तर त्यांच्या पालकांनाही या पुस्तकाचा मोठा आधार वाटेलकुठली दिशा निवडावी याबद्दलची मनातला संभ्रम दूर करून स्वत:चा कल ओळखायला मदत करत हे पुस्तक करिअरसाठी विविध दिशांची माहिती करून देतंचशिवाय उमेद वाढवण्याची सुरेख कामगिरीही करतं.