PAYAL BOOKS
Cadbury कॅडबरी By NIketan Tawade निकेतन तावडे
Regular price
Rs. 335.00
Regular price
Rs. 380.00
Sale price
Rs. 335.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Cadbury कॅडबरी By NIketan Tawade निकेतन तावडे
आज भारतात अनेक चॉकलेट उत्पादक दाखल झाले आहेत, परंतु कॅडबरीचं स्थान मात्र भारतीय मार्केटमध्ये आणि भारतीयांच्या मनात अढळ आहे. चहाच्या व्यापारातून सुरू झालेल्या एका छोट्या दुकानाचं एका मोठ्या उद्योगाच्या साम्राज्यात रूपांतर होण्याच्या पाठीमागे होते अथक प्रयत्न, सहनशीलता, चातुर्य, प्रत्येक पिढीनं दिलेलं योगदान, कर्मचाऱ्यांनी दिलेली प्रामाणिक साथ आणि ग्राहकांचा विश्वास.

