Skip to product information
1 of 2

Payal Book

Brugart बुर्गांट by mahesh kharat

Regular price Rs. 305.00
Regular price Rs. 342.00 Sale price Rs. 305.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
महेश खरात यांच्या ‘बुर्गांट’ कादंबरीत कुटुंबवत्सल स्त्रीच्या जीवनसंघर्षाचे भावव्याकूळ करणारे उमंग आणि बुर्गांटाशी एकरूप झालेल्या मालनच्या आत्मिकतेचे तरल तरंग संवेदनशीलरीत्या प्रकटले आहेत. शेती, माती आणि नाती याचा त्रिवेणी संगम खरातांनी या कादंबरीत गोफ विणावा तसा घट्टपणे विणला आहे. ग्रामीण कादंबरीच्या प्रवासात मैलाचा दगड ठरलेल्या कौतिक, पारबती यांच्यानंतरची महत्त्वाची नायिका म्हणून खरातांच्या मालनचा विचार करावा इतकी गुणवत्ता आणि मौलिकता खरातांच्या मालनमध्ये आली आहे. ही कादंबरी वाचकाला समृद्ध बनवते. भावनिक करते. विचार करायला भाग पाडते.