Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

BOSE BY CHANDRACHUD GHOSH SHUCHITRA NADAPURKAR PHADAKE बोस चंद्रचूड घोष

Regular price Rs. 1,050.00
Regular price Rs. 1,200.00 Sale price Rs. 1,050.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
BOSE BY CHANDRACHUD GHOSH SHUCHITRA NADAPURKAR PHADAKE बोस चंद्रचूड घोष
सुभाषचंद्र बोस यांचे सविस्तर, साधार आणि संशोधनपर चरित्र!
मिशन नेताजी या संस्थेचे अभ्यासक आणि इतिहासकार चंद्रचूड घोष लिखित
‘बोस: एका अस्वस्थ करणाऱ्या राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा’
सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याइतकं नाट्यपूर्ण आणि साहसी आयुष्य दुसऱ्या कुठल्याच भारतीय नायकाचं नाही. . त्यांच्यासंदर्भात जे ज्ञात आहे, त्यावरून तरी हेच अनुमान काढत येते. भारतीय नागरी सेवेतून राजीनामा देणं, स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देणं, दोन वेळेस सात वर्षांहून अधिक काळ हद्दपार केलं जाणं, काँग्रेसमधील गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देणं, ब्रिटिश सरकारविरुाद टोकाची जहाल भूमिका घेणं, युरोप आणि पुढे आग्नेय आशियात जाण्यासाठी नावाजलेल्या गुप्तहेर खात्याच्या हातावर तुरी देणं, दोन सरकारं स्थापन करणं, दोन सेना उभ्या करणं आणि त्यानंतर अज्ञातात नाहीसं होणं. प्रस्तुत शोधग्रंथ वाचायला घेतल्यावर पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही. तो विचारांना चालना देतो. त्याच्या पानोपानी तुम्हाला संदर्भ आणि तपशील सापडतात. हा ग्रंथ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आजवर अज्ञात असलेल्या, न सांगितल्या गेलेल्या कितीतरी कथा समोर आणतो. मराठीत प्रथमच सुभाषचंद्र बोस यांचे सविस्तर, साधार आणि संशोधनपर चरित्र म्हणजे प्रस्तुत ग्रंथ होय.
—------------------------------
अनुक्रमणिका
१. सुरुवातीची वर्षे
२. सार्वजनिक जीवनात उघडलेली जगाची कवाडे (१९२०-२४)
३. आतील जगाची पुनर्रचना (१९२४-२७)
४. आलाप (१९२८-२९)
५. आरोह (१९३०-३२)
६. अखंड बहिष्कार
७. राष्ट्रपती (१९३८)
८. रस्ता बंद (१९३९-४०)
९. फिनिक्सचा उदय जर्मनी आणि जपानकडे वाटचाल (१९४१-४५)
१०. इझम्सच्या दलदलीत
११. विवाह
१२. गुप्तचर कार्यकर्ता
१३. आय.एन.ए. आणि स्वातंत्र्य
१४. सुभाषजी परतल्यास काय ?
टीपा