मनुष्याचे शरीर जर सशक्त असेल तर तो शारीरिक आणि मानसिक पातळीवरची कामे योग्य प्रकारे करू शकतो. सशक्त शरीराचा व्यायामाशी जवळचा संबंध आहे. प्रस्तुत पुस्तकात शरीर धष्टपुष्ट व कार्यक्षम होण्यासाठी व्यायाम दिले आहेत. याद्वारे शारीरिक सौंदर्य वाढविण्यास आणि शरीर सुदृढ होण्यास मदत होते. |
Body Building Course | बॉडी बिल्डिंग कोर्स by AUTHOR :- Manoj Kumar
Regular price
Rs. 88.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 88.00
Unit price
per