भगवान बुध्द हा पृथ्वीतलावरील मानवतेच्या इतिहासातील एक महामानव असून बुध्दकाळ हा सांस्कृतिक विचार विकासाचे एक सुवर्ण युग होते. भगवान बुध्द व त्यांचे चिंतन हे त्यांच्या पूर्ववर्ती व तसेच समकालीन तत्त्वचिंतनाचा अपरिहार्य परिपाक होता. बुध्दस्वरूप परिपूर्ण व्यक्तित्वाची परमसीमा हा अध्यात्मिक, सांस्कृतिक व तत्त्वचिंतनात्मक विकासाची पराकाष्ठा दर्शवितो. वैदिक परंपरेचा सांख्यमार्गीय तत्त्वचिंतनाचे अभिजात अपत्य म्हणजे भगवान बुध्द. याचे यथार्थ चित्रण बौध्ददर्शनमध्ये वाचूयात.
Bodhdarshan by uday kumthekar
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
per
Bodhdarshan by uday kumthekar