Payal Books
Bhutan Ani Cuba By Dileep Kulkarni
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'जगातील सारी राष्ट्रं आर्थिक वाढ म्हणजेच विकास हा भ्रम उराशी कवटाळून वेगानं पुढे धावताहेत; आणि त्यातून व्यक्ती ते पर्यावरण अशा सर्व स्तरांवर समस्या निर्माण करत आहेत. ह्याला अपवाद असणारी दोन राष्ट्रं म्हणजे भूतान आणि क्यूबा. भूतान GDP पेक्षा GNH ला अधिक महत्त्व देतो; तर क्यूबानं सेंद्रिय क्रांती करून आपल्या विकासनीतीला एक वेगळंच वळण दिलं आहे. ह्या दोन राष्ट्रांच्या सम्यक् विकासाच्या दिशेत चाललेल्या वाटचालीचा हा परिचय आणि विश्लेषण.
