{"product_id":"bhugol-ani-naisargik-apatti-भूगोल-आणि-नैसर्गिक-आपत्ती-by-pravin-saptshri","title":"Bhugol Ani Naisargik Apatti भूगोल आणि नैसर्गिक आपत्ती  BY  Pravin  Saptshri","description":"\u003cspan\u003eभूगोल आणि नैसर्गिक आपत्ती’ प्रस्तुत पुस्तकात भूगोलाबरोबरच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती कोठे, कशा घडून येतात त्यांची तीव्रता व वितरण यांच्या माहितीबरोबरच कारणे, परिणाम व उपाय यांचा उहापोह केलेला आहे. तसेच माहितीचे विश्लेषण, तक्ते, छायाचित्रे व आकडेवारीच्या साहाय्याने विस्ताराने मांडलेले आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांना उद्बोधक ठरेल कारण हा विषय नवीन असून या संदर्भात जनजागृतीची चळवळ उभी राहावी असा विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42599535116481,"sku":"","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/432f_1024x1024_2x_951e24cf-7028-4013-952d-097900ad8e0c.webp?v=1683092774","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/bhugol-ani-naisargik-apatti-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a8%e0%a5%88%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-by-pravin-saptshri","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}