Payal Books
Bheejpaus by Vasudha Sardar
Regular price
Rs. 215.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 215.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
वसुधा सरदार यांचं हे लेखन स्वानुभवातून आलेलं असून ते प्रसन्न करणारं, वाचनीय आहे. शिवाय ते डोळे उघडायला लावणारं आणि मानवी अस्तित्वाविषयी, त्याच्या श्रमांविषयी, धडपडींविषयी, भल्या जगाच्या स्वप्नांविषयी नवी नजर देणारंही आहे. त्यामुळे अर्थातच ते माणूस म्हणून मनाची मशागत करणारंही आहे. ‘लोकांसाठी नव्हे, लोकांबरोबर काम’ ही वसुधाताईंची भूमिका आहे. हे पुस्तक वाचतानाही आपल्याला त्या त्यांच्यासोबत घेऊन जातात. शहरी असो की ग्रामीण, स्त्री-पुरुष सर्व वाचकांना आवडेल, अंतर्मुख करेल, कृतीची प्रेरणा देईल असं हे लिखाण आहे.

