{"product_id":"bhavishya-ghadavanari-100-careers-by-prof-vijay-navale","title":"Bhavishya Ghadavanari 100 Careers by Prof. Vijay Navale","description":"\u003cp\u003eBhavishya Ghadavanari 100 Careers by Prof. Vijay Navale\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003eकरिअर म्हणून निवडता येतील अशा १०० पदांविषयीची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न ‘\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eभविष्य घडवणारी १०० करिअर्स\u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e’ या पुस्तका\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eच्या माध्यमातून \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003eप्रा. विजय नवले यांनी \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eकेला आहे. \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e‘करिअर FAQs’ आणि ‘माझी पदवी : माझे करिअर’ यांनंतरचे लेखकाचे हे तिसरे पुस्तक. आपल्या आजवरच्या दीर्घ अनुभवाचे सार \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eलेखका\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003eने प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून, करिअरबाबतचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या हाती ठेवले आहे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003eअकाउंटंटपासून \u003c\/span\u003e\u003cspan class=\"A4\"\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eअंतराळवी\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"A4\"\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003eरापर्यंत \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003eआणि \u003c\/span\u003e\u003cspan class=\"A4\"\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eशेफ\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"A4\"\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003eपासून सर्जनपर्यंत बहुविध \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003eपदांचा विस्तृत आढावा ‘\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eभविष्य घडवणारी १०० करिअर्स\u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e’मधून घेण्यात आला आहे. प्रत्येक पदाकरिता एक प्रकरण अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये त्या-त्या \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eपदा\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003eवरील व्यक्ती\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eच्या प्रमुख जबाबदाऱ्या\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e, तिला \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eपदाबरोबर मिळणारे अधिकार\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e, पदासाठीची \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eआवश्यक कौशल्ये\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eपरीक्षा \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003eआणि \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eनिवडप्रक्रिया\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eकामातील आव्हाने\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e तसे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eच\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eसमाधानाचे मुद्दे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e, पुढील संधी, आदींचा समावेश करण्यात आला आहे. ‘\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eकोणत्या स्वभावाच्या व्यक्तींना हे पद योग्य आहे?\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e’ आणि ‘\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003eविद्यार्थ्यांनी आधीपासून कोणत्या सवयी विकसित कराव्यात?\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"AR-SA\"\u003e’ ह्या मुद्द्यांखाली देण्यात आलेली माहिती वाचून, संबंधित पदाचा करिअर म्हणून विचार करावा की नाही, याबद्दलची स्पष्टता वाचक विद्यार्थ्याला यावी, अशी अपेक्षा आहे. \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eया पुस्तकाच्या माध्यमातून प्रा. नवले यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थांना मिळो आणि करिअरच्या वाटेवरचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सफल होवो, ही सदिच्छा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50811559641281,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Bhavishya_Ghadavanari_100_Careers_by_Prof._Vijay_Navale.webp?v=1792827401","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/bhavishya-ghadavanari-100-careers-by-prof-vijay-navale","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}