{"product_id":"bhartatil-mahila-vikasachi-vatchal-भारतातील-महिला-विकासाची-वाटचाल-by-pushpa-rode","title":"Bhartatil mahila vikasachi vatchal भारतातील महिला विकासाची वाटचाल  by  Pushpa Rode","description":"\u003cstrong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/strong\u003e\n\u003ch4 class=\"product-single__title\"\u003e\n\u003cspan\u003eस्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहे. ते संपूर्णपणे निर्मूलन होईल, थांबेल अशी अशा बाळगणे भाबडेपणाचे ठरेल. शासनातर्फे वेळोवेळी होणारे प्रतिबंधक कायदे, जनसामान्य स्त्री पुरूषांचे सातत्याने प्रबोधन, प्रसारमाध्यमांचा दबाव व त्यांच्यातर्फे होणारे जनजागरण व वातावरण निर्मिती ह्या सर्वांचा सामूहिक परिणाम म्हणजे त्या प्रमाणात होणारी घट. ह्या सर्व अत्याचार, अन्यायापासून मुक्त असा समाज निर्माण करणे ही दुरवरचे उद्दिष्ट आहे. अंतिम ध्येय आहे. त्यासाठीच शासन, जनसामान्य , प्रसारमाध्यमे , स्वयंसेवी संस्था ह्यांची बांधिलकी निर्माण होणे अगत्याचे आहे. भारतीय राज्यघटणेची उद्दिष्टे पायाभूत आहेत. समता, स्वातंत्र्य , बंधुता ह्या मूल्यांसाठीच भारतीय महिला विकासाची वाटचाल चालू आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहिल विकासाच्या आगामी वाटचालीत परूषवर्गाच्या समंजसतेची, उदार मनोवृत्तीच्या नितांत गरज आहे. स्त्री मुक्तीची कार्यप्रेरणा ही पुरुषविरोधी, पुरुषाला शत्रू मानणारे असणार नाही कारण महिला मुक्तीबरोबरच पुरुषमुक्तीही होणार आहे . कौटुंबिक जीवन सुखी समाधानी, सुसंस्कृत होण्यासाठी पुरुष वर्गात सुयोग्य बदल, परिवर्तन वेगाने व्हायला हवा. पुरुषसत्ता , स्वामित्व भावना अधिकाधिक मवाळ, सहयोगपूरक व्हायला हवी. आगामी काळातील महिल विकासाची वाटचाल प्रामुख्याने पुरुषवर्गाच्या वृत्ती-प्रवृत्ती परिवर्तनावर अवलंबून आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा महिला विकासातील सर्व महत्वाच्या टप्प्यांचे दर्शन या पुस्तकातून होते\u003c\/span\u003e\n\u003c\/h4\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42605482016961,"sku":"","price":156.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/283f_1024x1024_2x_7438b804-bcce-47a0-b9e8-efaa2ecbae82.jpg?v=1683284097","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/bhartatil-mahila-vikasachi-vatchal-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2-by-pushpa-rode","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}