Payal Books
BHARATATIL KORIV MANDIRE By Swati Deshpande
Couldn't load pickup availability
भारताला कला आणि संस्कृतीचा हजारो वर्षांचा अभिमानास्पद इतिहास आणि वारसा आहे. येथील स्थापत्य कला जगाला आकर्षून घेणारी आहे. भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील निवडक प्राचीन कोरीव मंदिरांची माहिती, या मंदिरांची वैशिष्ट्ये, स्थापत्याचा प्रकार, देवता, त्याबरोबरच अन्य पौराणिक व धार्मिक माहिती या पुस्तकात रंजक भाषेत देण्यात आली आहे. मंदिरांची आकर्षक आणि सुयोग्य पद्धतीने काढलेली रंगीत छायाचित्रे हाही पुस्तकाचा विशेष आहे. लेखिकेने स्वतः प्रत्येक मंदिराला भेट देऊन तेथील कोरीव कामाचा बारकाईने अभ्यास केल्याने या पुस्तकातील मजकुराला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.
