Payal Books
Barbarossa: Goshta Samudrachya Kaptanachi (बार्बारोस्सा: गोष्ट समुद्राच्या कप्तानाची) – Iskender Pala (इस्क्यांदार पाला)
Regular price
Rs. 400.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 400.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ही कादंबरी भूमध्य सागरावरील साहसाची आणि अंडल्युसियापासून रोम आणि इस्तंबूलपर्यंतचा प्रवास केलेल्या प्रेमकथेची आहे. समुद्रावर ताबा मिळविण्याच्या ईर्ष्येने झालेल्या अद्भुत लढायांमुळे या भूमध्य समुद्राचा नकाशा हा कुठल्या दिशा-विदिशांनी बनलेला नसून तीव्र इच्छा आणि आसक्ती यांच्या रेघांनीच तो दृश्यमान होतो. तुर्की कादंबरीकार इस्क्यांदर पाला यांनी भूमध्य समुद्राच्या इतिहासातले काही घटनाक्रम आणि त्याच्याशी निगडित काही विलक्षण व्यक्तींचा आयुष्यपट यांचा या कादंबरीतून मागोवा घेतला आहे.
