Payal Book
Bangali Shika ( बंगाली शिका )
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
बंगालीसारख्या समृद्ध व मधुर भाषेची तोंडओळख व्हावी, बंगाली भाषकांशी संवाद साधता यावा या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. दैनंदिन जीवनातील बंगाली संभाषणे, त्याचा अर्थ व त्याचा देवनागरी उच्चार, बंगाली साहित्याची ओळख, बंगाली व्याकरण व बंगालीतील काही निवडक म्हणी यामुळे या पुस्तकाची शैली अतिशय सोप्या पद्धतीने उलगडत जाते. बंगाली भाषेबरोबरच पश्चिम बंगाल राज्याचा सांस्कृतिक परिचयही यामध्ये करून दिला आहे.

