{"product_id":"bandhkam-navnirmitichi-disha-by-prakash-medhekar","title":"Bandhkam Navnirmitichi Disha By Prakash Medhekar","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_justify\" id=\"short_description_content\" itemprop=\"description\"\u003e\n\u003cp\u003eजुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता येण्याची मोठीच सोय झाली आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Sakal Prakashan","offer_id":42613530493121,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/4137-thickbox_default.jpg?v=1683720538","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/bandhkam-navnirmitichi-disha-by-prakash-medhekar","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}