Payal Books
Balnatika Ani Ekapatrika By Dileep Prabhavalkar
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'“आज तुमच्यासाठी एक फर्मास भेट आणली आहे. दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्या नाटिकांच्या आणि एकपात्रिकांच्या पुस्तकाची. अगदी बालनयापासून त्यांनी अभिनयाचा, लेखनाचा ‘छंद’ जोपासला. म्हणूनच ते आज नामवंत कलाकार, लेखक होऊ शकले. छोट्या दोस्तांनो! तुम्हीही तुमच्यामधील कलागुण वाढवा आणि खूप मोठ्ठे मोठ्ठे व्हा. आमचे तुम्हाला शुभाशीर्वाद!”
