बाळाला योग्य आणि अर्थपूर्ण नाव ठेवण्यासाठी प्रत्येक पालक धडपड करीत असतात. बाळाच्या आगमनाची चाहूल लागली की, बाळाच्या नावाचा विचार सुरू होतो. बाळाचं आगमन झालं की, ‘ह्याला काय म्हणायचं?’ असं सारेच विचारतात. बाळाच्या बारशाच्या वेळी तर प्रत्येकजण आपापल्या आवडीचे नाव सुचवित असतो. अशावेळी बाळाला योग्य आणि नेमकं नाव देण्यासाठी आपली मदत करणारी बाळाची ५५०० अर्थपूर्ण नावं. बाळाला योग्य नाव मिळाल्याचं प्रत्येक आईवडिलांना, आजी-आजोबांना समाधान देणारं पुस्तक. |
Payal Books
Balasathi Chhan-Chhan 5500 Nave: Baby Names | बाळासाठी छान-छान 5500 नावे by AUTHOR :- Yashavant Kulkarni
Regular price
Rs. 88.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 88.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
