Skip to product information
1 of 2

Payal Books

Bakhar Aani Tuze Maze Ghar | बखर आणि तुझे माझे घर by Rajendra Malose | राजेंद्र मलोसे

Regular price Rs. 134.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 134.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

राणीने मला, शिकवलं-समजावलं, समजावलं- सावरलं, सावरलं-सजवलं, सजवलं-पेटवलं, विश्वासात घेऊन सांगितलं तुही कुणीतरी आहेस… जोराने ‘उसासा’ पण नाही ! प्रत्येक सोसण्याला, शब्द नसतो. म्हणून का त्याची ‘शिळा’ होते- कळत नाही- मर्यादा घालून (अमर्याद) सोसणं- त्याचंच नाव ‘सोना’…