Skip to product information
1 of 2

Payal Books

Bai Mansachi Abru (बाई माणसाची अब्रू) By S B Mahabal

Regular price Rs. 88.00
Regular price Rs. 90.00 Sale price Rs. 88.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
किस्त्रीमच्या संपादकीय जबाबदारीतून मुक्त झाल्यावर, गेली पाच वर्षं, मुख्यतः फ्री-लान्स जर्नालिस्ट म्हणून, श्री. भा. महाबळ लेखन करीत आहेत. 'हसरी-नजर' आणि 'हसरे-बाण' ही दैनिक सकाळमधील त्यांची, दोन वर्षे चाललेली सदरं अत्यंत गाजली. त्यानंतर, लोकमत, पुढारी या दैनिकांमधूनही त्यांनी लेखन केलं. सध्या, साताऱ्याच्या दैनिक 'ऐक्य'मध्ये चालू असलेलं त्यांचं 'क्षितिज-रेषा' हे सदर वाचकांची दाद मिळवून राहिलं आहे. ह्या संग्रहातले लेख, निखळ विनोदी लेख आहेत. प्रसंगनिष्ठ विनोद आणि कल्पनानिष्ठ विनोद हे त्यांच्या लेखनाचे विशेष होत ! सूक्ष्म निरीक्षण आणि भाषेचा टवटवीतपणा या मुळं हे लेख केव्हाही वाचले तरी टवटवीतच वाटतात ....