Skip to product information
1 of 2

Payal Books

Bahurupi Ramkatha बहुरूपी रामकथा By Aruna Dhere

Regular price Rs. 740.00
Regular price Rs. 900.00 Sale price Rs. 740.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Bahurupi Ramkatha बहुरूपी रामकथा By Aruna Dhere

बहुरूपी रामकथा | संपादन : डॉ. अरुणा ढेरे

जागतिक साहित्यांत, संस्कृतींमध्ये विविध महाकाव्ये लिहिली गेली. त्यापैकी भारतीय महाकाव्यांचा जितका प्रभाव राष्ट्रीय अस्मितेवर, समाजमनावर आहे तितका प्रभाव इतर कुठल्याच महाकाव्याचा नाही. भारताच्या विविध प्रांतांमध्ये, बृहत्तर भारतामध्ये आणि आशिया खंडातल्या अनेक लहान - मोठ्या देशांमध्येही रामकथेची अनेक रूपे चित्रांतून, शिल्पांतून आणि साहित्यातून प्रकट झाली आहेत.

त्या बहुरूपी रामकथेचा विविधांगी परिचय एकत्रितपणे मराठीतून प्रथम इथेच घडवला आहे.