PAYAL BOOKS
Bahar By Keerti Mulick बहर कीर्ती मुळीक
Couldn't load pickup availability
Bahar By Keerti Mulick बहर कीर्ती मुळीक
कविता हा भावनांचा आविष्कार आहे यात दुमत नाही,
परंतु हा नुसता भावनांचा आविष्कार नसून कवीच्या प्रतिभेचा,
व्यक्तिमत्त्वाचा, अनुभवाचा, इतकेच नव्हे तर
अनुभव ते अनुभूती या प्रवासातील जाणिवांचा
आविष्कार असतो. त्यामध्ये सामाजिक जाणिवा,
सौंदर्यजीवी जाणिवा, राष्ट्रीय जाणिवा, भावजीवी जाणिवा
यांचा समावेश असतो. कवीचा व्यक्तीकडे, समूहाकडे,
समाजाकडे, देशाकडे, जगाकडे, त्याही पलीकडे
म्हणजे क्षितिजाच्या पल्याड पाहण्याचा दृष्टिकोन
हा सामान्य माणसापेक्षा वेगळा असतो.
हा गुण कीर्ती मुळीक या कवयित्रीकडे असल्याचे
प्रामुख्याने जाणवते.
- राजन लाखे

