Payal Book
Babujinchi Noteshansaha Gani (बाबूजींची नोटेशनसह गाणी) by chandrakant sane
Regular price
Rs. 155.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 155.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
बाबूजींच्या सुमधुर गाण्यांचे नोटेशन या पुस्तकात दिले आहे. यामध्ये प्रत्येक गाण्याचे तालाप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने नोटेशन दिले आहे. नव्याने वाद्य शिकणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी तसेच आवड म्हणून वाद्य वाजवणाऱ्यांसाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. बाबूजींच्या गाण्यातील प्रत्येक जागा नोटेशनच्या साहाय्याने वाजवण्यात त्यातला आनंद रसिकांना मिळेल अशी खात्री मनात ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली आहे
