Payal Books
Babilon Madhil Sarvat Shrimant Manus by George Clason
Couldn't load pickup availability
बॅबिलॉनच्या प्रसिद्ध नीतिकथांचा हा संग्रह बचतीच्या महत्त्वापासून ते श्रीमंत कसं व्हावं हे सांगण्यापर्यंत सगळ्या प्रकारचं कालातीत आर्थिक शहाणपण देतो. या पुस्तकातून श्रीमंत कसं व्हावं याविषयीच्या अंतर्दृष्टी मिळतातच, शिवाय भाग्याला आपल्याकडे कसं आकर्षित करून घ्यावं तेही सांगितलं जातं. हे पुस्तक संपत्तीच्या पाच नियमांची चर्चाही करतं. अर्थकारण समजून घेण्यासाठीचं परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक. वैयक्तिक संपत्ती मिळवणं आणि ती टिकवणं याविषयीच्या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या तत्त्वांचं हे ऊर्जाकेंद्र आहे. बॅबिलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस हा वाचकांना पिढ्यानपिढ्यांपासून स्फूर्ती देत आला आहे. हे सातत्यानं उत्तम खपाचं म्हणून नावाजलं गेलेलं पुस्तक आहे.
