Payal Books
Ayurvedic Mahamantra By Suchitra Kulkarni
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नेमकं कोणतं जेवण माझ्या अंगी लागेल? हॉटेलात पंजाबी डिश घ्यायची की साऊथ इंडियन? चिकन, मटण, मासे, अंडी आवडतात; पण प्रमाण? फक्त फळं, पालेभाज्या, कडधान्यं म्हणजेच आरोग्यपूर्ण आहार? डायबेटीसमध्ये गोडाला पूर्ण प्रवेश बंद ठेवायचा? कशाला महत्त्व - जिभेच्या चवीला की पोट भरण्याला? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न - केवळ उदरभरण नोहे, तर जाणिजे यज्ञकर्म असं आहाराचं महत्त्व सांगणाऱ्या आयुर्वेदातील संकल्पनांवर आधारित उत्तरं मांडणारा आपल्या सगळया शंका सोडवणारा आयुर्वेदीय आहारमंत्र
