Payal Books
Aushadhi Vanaspati औषधी वनस्पती by Abhijeet Chaudhari
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मनुष्यजीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या वनस्पति, वृक्ष आपल्यासाठी आरोग्यदायी आणि जीवनदायी आहेत. जैवविविधतेतील वनस्पती या अन्न आणि ऊर्जा म्हणून तर उपयउकय आहेतच , परंतु त्या औषधी गुणधर्मांनी संपन्न आहेत; तेव्हा ही गुणधर्म जाणून घेणे आवश्यक आहे. वनस्पतींच्या शास्त्रोक्त उपयुक्ततेसाठी अनुभवातून सिद्ध झालेले हे पुस्तक आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त , आनंददायी आणि आरोग्यदायी आहे
