Audumbaravat (औदुंबरावत)by Prem Pande
Audumbaravat (औदुंबरावत)by Prem Pande
एक वनवासी योध्दा ते सम्राट होण्यापर्यंतचा वीरबाहू संघर्ष आहे - औदुंबरावत. अमात्य रुद्रभट्टच्या नरक यातनांनी त्रस्त झालेल्या प्रजेची कैफियत आहे.- औदुंबरावत.
औदुंबरावत-उंबरावत-उंबरावती आणि आताच्या आधुनिक युगात हे नगर अमरावती नावानं ओळखलं जातं. मेळघाटच्या जंगलात राहणारा एक वनवासी योध्दा ’वीरबाहू’. खरं तर तो जन्माने वनवासी होता आणि रक्ताने राजपुत्र! त्याच्या जन्मापूर्वी औदुंबरावत साम्राज्यात मोठं कारस्थान रचलं गेलं. वीरबाहूची माता महाराणी ’पद्मिनी’ला नवमासाच्या वेदनांसहित जंगलात सोडण्यात आलं होतं. ते कारस्थान का रचण्यात आलं होत? णि कुणी रचलं होत? वीरबाहूच्या मातेला दिलेल्या वेदनांचा प्रतिशोध वीरबाहूने कसा घेतला होता? ह्याचं वर्णन करणारी ही रंजक कथा आहे.