PAYAL BOOKS
Atmasamarthya Mantra Pratisadancha by Ravibala Kakatkar आत्मसामर्थ्य - मंत्र प्रतिसादांचा - रवीबाला काकतकर
Regular price
Rs. 224.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 224.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Atmasamarthya Mantra Pratisadancha by Ravibala Kakatkar आत्मसामर्थ्य - मंत्र प्रतिसादांचा - रवीबाला काकतकर
श्रीमती रविबाला काकतकर अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक जीवनात सजगपणे वावरणाऱ्या लेखिका आहेत. आपले स्वास्थ्य बव्हंशी प्रतिसाद आणि वर्तनावर अवलंबून असते, हे एन एल पी ह्या वर्तनशास्त्राच्या आधारे सुलभ, संदर्भासह, मार्गदर्शक विवेचन करत त्या सांगतात. स्वतः च्या क्षमता, सामर्थ्य, मर्यादाही ओळखूनचे वर्तन लेखिकेला 'पुनर्जन्माइतके अतुलनीय' वाटते. जीवनातील अनेक सूत्रे त्यांनी बारकाव्याने सांगितली आहेत. पण त्यांचे हे सांगणे उपदेशाचे वाटत नाही. एखाद्या मित्राने सहज संवादातून सांगावे, अशी त्यांची शैली आहे.
![Atmasamarthya Mantra Pratisadancha by Ravibala Kakatkar आत्मसामर्थ्य - मंत्र प्रतिसादांचा - रवीबाला काकतकर](http://payalbooks.com/cdn/shop/files/Atmasarthya_1445x.jpg?v=1733298116)