मागोवा सदैव घेता, लपे निरंतर
निसटते, न दिसते वास्तव मुळी खरोखर
शब्दात सार्थ ते शोधण्यास साकार
हातात हवा आरसा 'आत्मागंधार'.
Payal Books
Couldn't load pickup availability
मागोवा सदैव घेता, लपे निरंतर
निसटते, न दिसते वास्तव मुळी खरोखर
शब्दात सार्थ ते शोधण्यास साकार
हातात हवा आरसा 'आत्मागंधार'.