Payal Books
Athavanitalya Vasaicha Smrutigandh आठवणीतल्या वसईचा स्मृतिगंध by Ida Barretto आयडा बॅरेटो
Regular price
Rs. 1,150.00
Regular price
Rs. 1,299.00
Sale price
Rs. 1,150.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Athavanitalya Vasaicha Smrutigandh आठवणीतल्या वसईचा स्मृतिगंध by Ida Barretto आयडा बॅरेटो
शिल्पकाराचे हात दगडातून सुंदर शिल्पे तयार करतात, तर काही घडणाऱ्या घटनांतून एखाद्या छान कादंबरीचा जन्म होतो. अगदी तशाच प्रकारे माझ्या ह्या वसईच्या कादंबरीचा जन्म झाला.
वसईच्या एका चिमुकल्या गावातील आठवणींची ही कादंबरी आहे. ह्या कादंबरीत वसईकरांच्या जीवनशैलीचे पडसाद उमटले आहेत आणि ते पडसाद तुम्हा वाचकांच्या मनात रेंगाळतच राहतील ह्याची मला खात्री आहे. माझ्या जुन्या वसईला मी अंतःकरणापासून दिलेली ही एक माझ्या आठवणीची सुंदर भेट आहे.
