Payal Books
Aswastha Nayakache Antarang By Prof. Saroj Jagtap
      Regular price
      
        Rs. 225.00
      
    
    
        Regular price
        
          
            
              Rs. 250.00
            
          
        Sale price
      
        Rs. 225.00
      
    
    
      Unit price
      
        
        
         per 
        
        
      
    
  Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
                मराठी साहित्य, मराठी पत्रकारिता आणि परिवर्तनाच्या चळवळी यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे उत्तम कांबळे... गेली तीन दशके ते आपल्या अवतीभवती अतिशय आदराने आणि जिव्हाळ्याने येते आहे. खरं तर हे नाव म्हणजे एक व्यक्ती नव्हे, तर एक लढाईच आहे. माणूस लढून लढून स्वत:ला कसा घडवत जातो आणि एक दिवस समाजातच कसा विरघळतो याचे एक उदाहरण म्हणजे उत्तम कांबळे. त्यांच्या लढायांमधून लेखक उगवला, पत्रकार उगवला, कार्यकर्ता उगवला, विचारवंत आणि समाजचिंतकही उगवला... कथा, कादंबर्या, कविता उगवल्या, युद्धचित्रे उगवली, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद उगवलं, एक मोठाच्या मोठा गोतावळाही उगवला... एका माणसातही असंख्य माणसं, एका वाटेतील अनेक वाटा, एका दिव्यातील अनेक दिवे, एका अस्वस्थतेतील असंख्य अस्वस्थता शोधण्याचा आणि अस्वस्थ नायकाच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक प्रयत्न.मराठी साहित्य, मराठी पत्रकारिता आणि परिवर्तनाच्या चळवळी यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे उत्तम कांबळे... गेली तीन दशके ते आपल्या अवतीभवती अतिशय आदराने आणि जिव्हाळ्याने येते आहे. खरं तर हे नाव म्हणजे एक व्यक्ती नव्हे, तर एक लढाईच आहे. माणूस लढून लढून स्वत:ला कसा घडवत जातो आणि एक दिवस समाजातच कसा विरघळतो याचे एक उदाहरण म्हणजे उत्तम कांबळे. त्यांच्या लढायांमधून लेखक उगवला, पत्रकार उगवला, कार्यकर्ता उगवला, विचारवंत आणि समाजचिंतकही उगवला... कथा, कादंबर्या, कविता उगवल्या, युद्धचित्रे उगवली, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद उगवलं, एक मोठाच्या मोठा गोतावळाही उगवला... एका माणसातही असंख्य माणसं, एका वाटेतील अनेक वाटा, एका दिव्यातील अनेक दिवे, एका अस्वस्थतेतील असंख्य अस्वस्थता शोधण्याचा आणि अस्वस्थ नायकाच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक प्रयत्न.
              

