Ase Bana An Banava Vidyarthi By Kashyape S V
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Unit price
per
चांगला विद्यार्थी कसं बनावं आणि चांगला विद्यार्थी कसा घडवावा याचं सखोल मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे ‘असे बना अन् बनवा विद्यार्थी.’ केवळ शाळा-कॉलेजात शिक्षण घेणाराच विद्यार्थी असतो असं नाही, तर प्रत्येक माणूस आजीवन विद्यार्थी असतो. त्यामुळे जीवनभर त्याने शिकत राहिलं पाहिजे. तर औपचारिक (शाळा-कॉलेजातील शिक्षण) आणि अनौपचारिक शिक्षण (मूल्य शिक्षण किंवा व्यवहारातून मिळणारं शिक्षण) घेताना तुम्ही कोणते गुण अंगी बाणवले पाहिजेत, त्याचं सखोल मार्गदर्शन या पुस्तकातून केलं आहे.