{"product_id":"asambhav-by-shrikant-karlekar-असंभव-श्रीकांत-कार्लेकर","title":"Asambhav By Shrikant Karlekar असंभव श्रीकांत कार्लेकर","description":"\u003cp\u003eAsambhav By Shrikant Karlekar असंभव श्रीकांत कार्लेकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमामाच्या सांगण्यावरून कोकणातल्या गावी गेलेला विनायक  अचानकपणे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे  कुंभीच्या भयाण उध्वस्त घरांत अडकून पडला !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e      बाहेर पडायची संधी निर्माण झाली पण तीही निसर्ग वादळाच्या तांडवात अक्षरशः उडून गेली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e      रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आणि बाहेरच्या वादळात जायबंदी होऊन पडलेल्या विनायकाला जगाशी  कुठलाही संपर्क नसणार्या त्या एकाकी घरात अचानक काही गूढ घटनांचा शोध लागला. त्या सर्व घटनांचा त्यानं जवळून अनुभव घेतला आणि तो नखशिखान्त हादरून गेला\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50467094298817,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Asambhav_By_Shrikant_Karlekar_Asambhav_By_Shrikant_Karlekar.jpg?v=1786017017","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/asambhav-by-shrikant-karlekar-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%b5-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}