Skip to product information
1 of 2

Payal Books

Arun Kolatkar By Prafulla Shiledar अरुण कोलटकर

Regular price Rs. 1,340.00
Regular price Rs. 1,500.00 Sale price Rs. 1,340.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Arun Kolatkar  By Prafulla Shiledar अरुण कोलटकर 

अरुण कोलटकरांची प्रतिभा ही एक विशाल गजराजासारखी होती. ज्यांना कोलटकरांची मराठीतली कविता पचली, ते म्हणाले, 'हा तर मराठीचा महाकवी'. 
'अरुण कोलटकर' ह्या पुस्तकात कोलटकरांच्या प्रतिभागजराजाचे अनेक अवयव तर जाणवतीलच ,शिवाय कदाचित 'ऐशा अवयव युक्त तो हत्ती' हे सूत्रही जाणवेल.