Apalyala Manusapan Konhi Dil By Milind Paranjape आपल्याला माणूसपण कोणी दिलं व्हिक्टर डी. ओ. टोस अनुवादक:मिलिंद परांजपे
Regular price
Rs. 110.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 110.00
Unit price
per
Apalyala Manusapan Konhi Dil By Milind Paranjape आपल्याला माणूसपण कोणी दिलं व्हिक्टर डी. ओ. टोस अनुवादक:मिलिंद परांजपे
मी फार पूर्वीपासून तुमच्याबरोबर आहे!
माझं मूळ आणि कूळ शोधायलाल खूप मागे जावं लागेल...
मी सगळीकडे आहे.
माझ्यामुळेच तुमचं नातं जोडलं जातं भूतकाळाशी, वर्तमानशी आणि भविष्याशीसुद्धा!
मी कोण?
जगातल्या अनेक भाषांत प्रकाशित झालेले आणि
अनेक लेखक-समीक्षकांनी नावाजलेले पुस्तक!
हे पुस्तक मुलांनातर आवडेलच पण मोठ्यांनाही विचार करायला लावेल.