Skip to product information
1 of 2

Payal Books

Anvat Shabd Sur Dongarwata By Milind Gunaji

Regular price Rs. 171.00
Regular price Rs. 190.00 Sale price Rs. 171.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Publication
Language

'मिलिंद गुणाजी म्हणजेएक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत. मळलेली वाट सोडून वेगळी वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. अशा वेगळया वाटेने ते द-याखो-यातून, शहराबंदरातून, गडकोटावर, सागरकिना-यावर, नदीतटावर, रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील.