Skip to product information
1 of 2

Payal Books

Antar-Parv By Russian Authors Translated By suniti Ashok Deshpande

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
"‘फुलांचे बोल’, ‘कथांतर’ आणि त्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे ‘अंतर-पर्व’. माक्सिम गोर्की, चिंगीझ ऐतमातव, वसीलि शुकशिन, वेलेंतिन रसपूतिन आणि अलेक्सांद्र सोल्त्झेनित्सिन - यासारखे जगप्रसिद्ध लेखक हे या पर्वाचे मानस्तंभ. या शीर्षकाचा एवूÂण संकेतच अनुवाद विश्वाचं महत्त्व व्यक्त करणारा आहे. अनुवाद केवळ भाषाभाषांतील व्याकरण-रचना व विभक्ती, संधी-समास यातील फरक दाखवत नाहीत, तर भौगोलिक परिमाणांनी दूर केलेल्या माणसांना जवळ आणतात. रशियन कथा मराठीत वाचल्यावर हटवूÂन आपल्याला वाटतंच - ‘‘अरे, यात वेगळंसं काय आहे? ही माणसं, त्यांचे स्वभाव आणि गुणदोष आपल्या अवती-भवतीच्या माणसांची आठवण करून देत नाहीत का? आपल्या मराठी कथा या लोकांना रशियन भाषेत वाचायला दिल्या तर?’’ द्यायलाच पाहिजेत. त्याद्वारेच अंतर दूर करणारं हे पर्व चालू राहील. सह-अनुभूतीचं, सादृश मूल्यांचं आणि सौहार्दाचं. हेच या शीर्षकाचं सांगणं आहे. आपण हे समजून घेऊ व एकजुटीनं या पर्वाचे पाईक होऊ. "