Payal Book
Anokha Amerirang By Pradhan Medha
Regular price
Rs. 105.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 105.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पु.ल. देशपांडे लिखित 'पूर्वरंग' पुस्तकाचा आदर्श ठेवुन केलेले अमेरिकेचे एक समीप रंगरुप दर्शन म्हणजे अनोखा अमेरिरंग ! बालवयात 'देवबाप्पा' सिनेमात काम करताना माझी पु.लं. ची कौटुंबिक ओळख झाली, त्यांच्या 'नाच रे मोरा' गाण्याची संगीत रचना अजरामर झाली; अर्ध शतकांत त्यांचे संगीत साहित्य अपार बहरले. प्रसिद्धीच्या शिखरावरुनही ते आपल्या लाडक्या 'चंदाराणीची' अमेरिकेतील वाटचाल कौतुकाने निरखत, त्या स्मृतिला आणि अजरामर लेखनशैलीला वाहीलेली ही एक श्रद्धांजली ! आपल्याला हे 'अमेरिरंगरुप' आवडले तर आपणही हा रुपरंग आणि रुपानंद जरुर जरुर पसरावा...

