Skip to product information
1 of 2

Payal Book

Annagatha by Dr. Mrinal Pednekar

Regular price Rs. 125.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 125.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
शेतापासून पोटापर्यंतच्या प्रवासात शेतमालावर अनेक प्रक्रिया होतात. आजी, आईने जपलेला सुगरणीचा वारसा पुढे चालवताना त्यामागच्या विज्ञानाचा विचार गृहिणी करत नाहीत.
प्रस्तुत पुस्तकात हे विज्ञान समजून घेऊन अन्न शिजवणे, त्यातील पोषकतत्त्वे टिकवणे, आधुनिक पद्धतीने साठविणे व त्यामागच्या वैज्ञानिक प्रक्रिया याचे विवेचन सविस्तर आणि सोप्या भाषेत केलेले आहे.
खाद्यसंस्कृती हा मानवी आयुष्यातला अत्यंत महत्त्त्वाचा घटक आहे. इतिहासातील अन्नाचा शोध ते आधुनिक अन्नप्रक्रिया असा मानवी खाद्यसंस्कृतीचा झालेला प्रवास ओघवत्या भाषेत, रुचकर, वर्णनात्मक, करून बघितलाच पाहिजे अशाप्रकारे मांडला आहे. त्यामुळे अत्यंत वाचनीय झालेले हे पुस्तक फक्त गृहिणींपर्यंत मर्यादित राहणार नाही हा विश्वास वाटतो.