Anglakshan Horashashtra by M Y Paranjape
कै. वैद्य मोरेश्वर यशवंत परांजपे, संजीवन चिकित्सा पद्धतीचे संशोधक लिखित‘अंगलक्षण होराशास्त्र’ हे अतिप्राचीन काळापासून अभ्यासले गेलेले शास्त्र आहे. 24 प्रकरणातून शरीराच्या अवयवांच्या लक्षणावरून त्या व्यक्तीचे जीवनमान, स्वभाव, बुद्धिमत्ता यांचा निष्कर्षाप्रत पोहोचता येते असे हे शास्त्र आहे. स्वतःचे भविष्य, कुवत, दैवाचा वारसा किती प्रमाणात आहे, हे सहजतेने सर्व सामान्य व्यक्तीलाही उमगावे अशा साध्या सोप्या भाषेत हे पुस्तक मार्गदर्शकाचे काम करते