Skip to product information
1 of 2

Payal Book

Andharvari by Hrishikesh Gupte

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 190.00 Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तींत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. या कथा अशा बदललेल्या बाजाच्या आहेत. सालंकृत भाषाशैली आणि अनोखे कथाविषय यांनी समृद्ध झालेल्या या संग्रहातील कथा एक वेगळीच उंची गाठतात. अशा कथा कधी वाचल्याच नव्हत्या असं वाटायला लावणारी, मानवी मनाच्या असंख्य काळ्याकपारींचं अज्ञात दर्शन घडवणारी, ही अंधारवारी.