Payal Books
Anawat By Milind Gunaji
Regular price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 158.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मिलिंद गुणाजी म्हणजेएक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत. मळलेली वाट सोडून वेगळी वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. अशा वेगळया वाटेने ते द-याखो-यातून, शहराबंदरातून, गडकोटावर, सागरकिना-यावर, नदीतटावर, रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील.
