Amacha Bap Ani Amhi By Jadhav Narendra
Regular price
Rs. 349.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 349.00
Unit price
per
Amacha Bap Ani Amhi By Jadhav Narendra
आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन मोठ्या झालेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची ही उद्बोधक आणि रोहर्षक यशोकहाणी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून, त्यांना व आम्हाला जगण्याचा हक्क मिळवून दिला तो सर्वस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि म्हणूनच तर या यशोगाथेचे मूकनायक आहेत ते, व्यापक अर्थाने आम्हा सर्वांचे ‘बाप’ असलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर!