Skip to product information
1 of 2

Payal Books

Allauddin Ani Itar Goshti By Madhuri Bhideअल्लाउद्दीन आणि इतर गोष्टी माधुरी भिडे

Regular price Rs. 107.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 107.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, रूपांतरं झालेली आहेत. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही त्यांची मोहिनी कायम आहे. नवनवीन लेखकांची नवीन भाषांतरं अजूनही प्रकाशित होत आहेत. या पुस्तकात भिडे यांनी सोप्या भाषेत रसाळ पद्धतीने गोष्टी कथन केल्या आहेत.