{"product_id":"alfa-kharya-purusharthache-gupt-manual-by-pawan-dabade-अल्फा-खऱ्या-पुरुषार्थाचे-गुप्त-मॅन्युअल-पवन-दबडे","title":"Alfa Kharya Purusharthache Gupt Manual By Pawan Dabade (अल्फा खऱ्या पुरुषार्थाचे गुप्त मॅन्युअल - पवन दबडे)","description":"\u003ch4\u003eAlfa Kharya Purusharthache Gupt Manual By Pawan Dabade (अल्फा खऱ्या पुरुषार्थाचे गुप्त मॅन्युअल - पवन दबडे)\u003c\/h4\u003e\n\u003ch5\u003e\u003cspan\u003eअल्फा खऱ्या पुरुषार्थाचे गुप्त मॅन्युअल - पवन दबडे\u003c\/span\u003e\u003c\/h5\u003e\n\u003ch5\u003e\u003cspan\u003eपुरुषाला आयुष्यभर \"तू फक्त संघर्ष केला पाहिजे!\" एवढंच शिकवलं गेलं. पण \"हा संघर्ष नेमकं कोणाशी आणि कशासाठी करायचा?\" हे मात्र व्यवस्थेने सोयीस्करपणे लपवून ठेवलं; कारण त्यांना राजा नव्हे, केवळ इतरांच्या सोयीसाठी राबणारा गुलाम घडवायचा होता ! परिणामी, स्वतःचा कणा मोडून इतरांसाठी फक्त 'एटीएम' बनून राहिलेल्या त्या प्रत्येक सहनशील पुरुषाला या जगाने फक्त वापरून सोडून दिलं ! वय १६ असो वा ६०, कॉर्पोरेट नोकरी असो वा बिझनेस रणांगण कोणतंही असलं, तरी पैसा, सत्ता, नात्यांमधलं राजकारण आणि गिळलेला अपमान... पुरुषाच्या जखमा आणि त्यांची मुळं शेवटी एकच असतात ! संकटांच्या वादळात कणा ताठ कसा ठेवायचा, यासाठी एका सम्राटाने भावी राजाच्या हाती सोपवलेला हा एक 'गुप्त ग्रंथ' आहे. समाजातल्या अदृश्य चाली, पैशांचं छुपं गणित, घराआडचं सूक्ष्म राजकारण आणि स्वतःवर मिळवलेली अढळ हुकमत... लाचारांच्या गर्दीतून बाहेर पडून, स्वतःला न गमावता स्वतःच्या अटींवर साम्राज्य उभं करण्याचा हा एक मास्टरप्लॅन आहे ! कळपात मान खाली घालून चालणारं लाचार मेंढरू बनायचं, की स्वतःच्या नियमांवर राज्य करणारा 'अल्फा' हा फैसला तुझा आहे. हे पुस्तक आवड नाही; स्वतःच्या अस्तित्वाची आणि पुरुषार्थाची अंतिम 'गरज' आहे !\u003c\/span\u003e\u003c\/h5\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50731319754945,"sku":null,"price":490.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Alfa_Kharya_Purusharthache_Gupt_Manual_By_Pawan_Dabade.webp?v=1791988268","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/alfa-kharya-purusharthache-gupt-manual-by-pawan-dabade-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%85%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}