Payal Books
Alambi Lagawad By Dr. Pramod Borkar
Regular price
Rs. 150.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 150.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'अळंबी लागवड' हा एक उत्तम शेतीपूरक जोडधंदा ठरू शकतो. हे लक्षात घेऊन 'अळंबी'विषयावर सखोल अभ्यास करून अगदी सोप्या भाषेत डॉ. प्रमोद बोरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
डॉ. प्रमोद बोरकर यांनी अळंबी उत्पादनातील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत मांडणी यामध्ये केली आहे.
![Alambi Lagawad By Dr. Pramod Borkar payal-books](http://payalbooks.com/cdn/shop/files/4705-thickbox_default_1445x.jpg?v=1685255177)