Akshar Olakh : Wachan Lekhanachi Suruwat by Jyotsna Paste
Regular price
Rs. 178.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 178.00
Unit price
per
बालमनाच्या मानसशास्त्राचा विचार करून शिक्षिका आणि लेखिका ज्योत्स्ना पास्ते यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
एकूण ९ अक्षर गट करून त्यांनी चित्र आणि अक्षररूपाने हे पुस्तक आकर्षकरित्या केले आहे.
लेखन आणि वाचन शिकण्यासाठी अक्षर ओळख होणे गरजेचे आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक.