{"product_id":"akanksha-navya-yugachi-by-sanjay-gandhi","title":"Akanksha Navya Yugachi by Sanjay Gandhi","description":"\u003cp\u003eAkanksha Navya Yugachi by Sanjay Gandhi\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरायगड जिल्ह्यातील गोरेगावसारख्या एका खेड्यात जन्म, शिक्षण झालेला, एका सर्वसामान्य दुकानदाराच्या घरातील एक मुलगा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eते लाखो तरुणांना रोजगार मिळवून देणारे शिक्षक-उद्योजक असा प्रवास असणारे डॉ. संजय गांधी यांचे अनुभवकथन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनव्या काळाच्या आव्हानांचे रूपांतर संधीत करणाऱ्या उद्योजकाचा प्रेरणादायी जीवनप्रवास\u003cbr\u003e\u003cbr\u003eपर्यावरणाचा विनाश रोखणारी, राष्ट्राच्या प्रगतीला पूरक ठरणारी रोजगार निर्मिती करण्याचा मार्ग शोधणाऱ्या, आपल्याबरोबरच इतरांसाठीही नवनवीन संधी निर्माण करणाऱ्या भविष्यवेधी उद्योजकाचा प्रवास\u003c\/p\u003e","brand":"Payal Book","offers":[{"title":"sakal prakashan","offer_id":48902522175681,"sku":"","price":268.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Akanksha_Navya_Yugachi_by_Sanjay_Gandhi.jpg?v=1736667426","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/akanksha-navya-yugachi-by-sanjay-gandhi","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}